यिर्मया 31:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तर प्रत्येक मनुष्य आपल्याच दुष्कर्मामुळे मरेल. जो कोणी आंबट द्राक्षे खाईल त्याचेच दांत आंबतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 कारण प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या अन्यायात मरेल. जो प्रत्येकजण आंबट द्राक्षे खाईल, त्याचेच दात आंबतील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 कारण प्रत्येकजण स्वतःच्या पापांमुळे मरेल; जो कोणी आंबट द्राक्षे खाईल—त्याचेच दात आंबतील. Faic an caibideil |