यिर्मया 31:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ह्यानंतर मी जागा होऊन पाहतो तर ही माझी निद्रा मला गोड अशी भासली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 यानंतर, मी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की, माझी झोप ताजीतवानी करणारी होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 एवढ्यात मी जागा झालो व सभोवती पाहिले. माझी झोप अत्यंत सुखद होती. Faic an caibideil |