यिर्मया 30:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तर परमेश्वर त्यांचा देव ह्याची आणि जो त्यांचा राजा दावीद मी त्यांच्यासाठी स्थापीन त्याची ते सेवा करतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण परमेश्वर त्यांचा देव याची आणि दावीद त्यांचा राजा ज्याला मी त्यांच्यावर स्थापीन त्याची ते सेवा करतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याउलट, ते व दावीद, त्यांचा राजा, ज्याला मी त्यांच्यातून उभारेन, ते त्यांचे परमेश्वर याहवेहची सेवा करतील! Faic an caibideil |