यिर्मया 30:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 पाहा, परमेश्वरापासून क्रोधरूप तुफान सुटले आहे; धुव्वा उडवणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पाहा, परमेश्वराचे क्रोधरूप तुफान सुटले आहे. ते तुफान निरंतर आहे. ते धुव्वा उडविणारी वावटळ दुष्ट लोकांच्या डोक्यावर आदळेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा. त्याचा प्रकोपात स्फोट होईल, दुष्टांच्या मस्तकावर ते एका वावटळीप्रमाणे येईल. Faic an caibideil |