यिर्मया 30:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण परमेश्वर म्हणतो, तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाय भारी आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण परमेश्वर असे म्हणतो, तुझी जखम बरी न होऊ शकणारी आहे; तुझा घाय संसर्गजन्य आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “याहवेह असे म्हणतात: “ ‘तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाव बरा होण्यापलिकडे आहे. Faic an caibideil |