Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 29:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 तेव्हा परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 तेव्हा याहवेहचे यिर्मयाहला हे वचन मिळाले:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 29:30
3 Iomraidhean Croise  

यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरून जोखड काढून हनन्या संदेष्ट्याने मोडल्यावर यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे :


हे पत्र सफन्या याजकाने यिर्मया संदेष्ट्याला वाचून दाखवले.


“सर्व बंदिवासातल्या लोकांना हे सांगून पाठव की, ‘नेहेलमी शमाया ह्याच्यासंबंधाने परमेश्वर म्हणतो, मी शमायाला पाठवले नसून त्याने तुम्हांला संदेश दिला व खोट्या वचनावर भरवसा ठेवायला लावले,


Lean sinn:

Sanasan


Sanasan