यिर्मया 29:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्याने इकडे आम्हांला बाबेल येथे एक पत्र पाठवले, त्याचा आशय हा की बंदिवास दीर्घकाल राहील; तर घरे बांधा, त्यात वस्ती करा; मळे लावा व त्यांची फळे खा.”’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 कारण त्याने बाबेलास आम्हाकडे पत्र पाठवले व म्हटले की, “बंदिवास दीर्घकाळ राहील, म्हणून घरे बांधा, वस्ती करा, बागा लावा व त्याची फळे खा.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 कारण त्याने आम्हाला येथे बाबेलमध्ये हा संदेश पाठविला आहे: आमचा बंदिवास दीर्घकाळचा आहे. आम्ही येथे पक्की खरे बांधून वसती करावी; मळा लावावा व त्यातील उत्पादन खावे.’ ” Faic an caibideil |