यिर्मया 29:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्यांच्यावरून बाबेलात असलेल्या यहूदाच्या होऊन गेलेल्या सर्व बंदिवान लोकांमध्ये हा शाप प्रचारात येईल की, ‘बाबेलच्या राजाने सिद्कीया व अहाब ह्या दोघांना अग्नीने जाळले तसे परमेश्वर तुझे करो.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 नंतर यहूदाचे जे सर्व बंदिवान करून बाबेलात नेलेल्या या मनुष्यांविषयी हा शाप म्हणतील, सिद्कीया व अहाब यांना बाबेलाच्या राजाने अग्नीवर भाजले तसे परमेश्वर तुला करो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ज्या लोकांना यहूदीयामधून खास्द्यांमध्ये बंदिवान म्हणून नेले, ते शाप देताना म्हणतील: ‘ज्याप्रमाणे बाबेलच्या राजाने सिद्कीयाह व अहाब यांना जिवंत जाळले, त्यांच्याप्रमाणेच याहवेह तुझे करो.’ Faic an caibideil |