Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 28:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मात्र जे वचन मी तुझ्या कानी व सर्व लोकांच्या कानी पाडतो ते ऐक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जरी, हे जे वचन मी तुझ्या कानी व सर्व लोकांच्या कानी बोलतो ते आता ऐक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 परंतु तरी देखील, आता या सर्व लोकांसमक्ष व तुझ्यासमक्ष मी जे सांगतो ते तू ऐक:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 28:7
2 Iomraidhean Croise  

मीखाया म्हणाला, “तू सुखरूप परत आलास तर समजावे की परमेश्वर माझ्या द्वारे बोललाच नाही.” तो म्हणाला, “लोकहो, तुम्ही सर्व हे ऐका.”


माझ्या व तुझ्यापूर्वी जे संदेष्टे प्राचीन काळापासून होऊन गेले त्यांनी, अनेक देश व मोठी राज्ये ह्यांच्यावर लढाई, अरिष्ट व मरी येईल असा त्यांच्याविरुद्ध संदेश दिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan