यिर्मया 27:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ही जी पात्रे परमेश्वराच्या मंदिरात, यहूदाच्या राजगृहात व यरुशलेमेत राहिली होती त्यांविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो की, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, परमेश्वराच्या मंदिरात आणि यहूदाच्या राज्याच्या घरात व यरूशलेमेमध्ये अजून राहिलेल्या वस्तूंच्याबद्दल हे म्हणतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मंदिरातील उरलेली पात्रे व यहूदीया आणि यरुशलेमच्या राजांच्या महालातील उरलेल्या मौल्यवान वस्तू याविषयी सर्वसमर्थ याहवेह इस्राएलाचे परमेश्वर असे म्हणतात: Faic an caibideil |