यिर्मया 27:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यहोयाकीमाचा पुत्र यकन्या ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांतील सर्व सरदारांसह पकडून यरुशलेमेतून बाबेलास नेले तेव्हा त्याने पात्रे नेली नव्हती; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 म्हणजे बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या याला, यहूदाचे व यरूशलेमेचे सरदार यांना कैद करून बाबेलास नेले, तेव्हा त्या वस्तू नेल्या नव्हत्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीमचा पुत्र यकोन्याह, याच्यासह यहूदीया व यरुशलेम येथील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना बाबिलोन येथे कैद करून नेले, Faic an caibideil |