Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 27:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 परमेश्वर मला म्हणाला, “तू आपणासाठी बंधने व जू तयार करून आपल्या मानेवर ठेव.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वर मला जे काही म्हणाला, ते हे तू आपल्यासाठी बंधने व जोखड तयार कर. ते आपल्या मानेवर ठेव.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेहनी मला असे म्हटले आहे: “चामड्याच्या वाद्यांचा व गुणाकार चिन्हाच्या सळयांचा एक जू तयार कर आणि तो तुझ्या मानेवर ठेव.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 27:2
18 Iomraidhean Croise  

तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया ह्याने लोखंडाची शिंगे करून आणली होती; तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ह्या शिंगांनी तू अरामी लोकांना हुंदडून त्यांचा नाश करशील.”


अदोम, मवाब व अम्मोनी लोक ह्यांना,


तथापि जे कोणी बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान देतील व त्याची सेवा करतील त्यांना मी त्यांच्याच देशात राहू देईन; ते शेती करतील व देशात वस्ती करतील,” असे परमेश्वर म्हणतो.


ह्या सर्व वचनांप्रमाणे यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला मी म्हणालो की, “बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान द्या, त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा म्हणजे तुम्ही जगाल.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी तुझ्या मानेवरील त्यांचे जू मोडीन, तुझी बंधने तोडीन, ह्यापुढे परके तुझ्या लोकांकडून दास्य करवून घेणार नाहीत;


मिसर्‍यांनी घातलेले जोखड मी मोडून टाकीन व त्यांच्या पराक्रमाचा गर्व जिरेल तेव्हा तहपन्हेस येथे दिवस अंधकारमय होईल, ते अभ्राने आच्छादले जाईल. त्याच्या कन्या बंदिवान होऊन जातील.


बेडी तयार करा, कारण देश रक्तपाताच्या गुन्ह्यांनी भरला आहे, नगर बलात्काराने भरले आहे.


प्रभू परमेश्वराने मला दाखवले : तेव्हा पाहा, पडसाळ उगवण्याच्या सुमारास त्याने टोळ उत्पन्न केले; आणि पाहा, राजाकरता कापणी झाल्यावर उगवलेले ते गवत होते.


प्रभू परमेश्वराने मला दाखवले तेव्हा पाहा, शासन करण्यास त्याने अग्नीला बोलावले, तेव्हा त्याने महासागर खाऊन टाकला व भूमीही तो खाऊन टाकणार होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan