यिर्मया 27:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तसेच मी याजकांना व सर्व लोकांना म्हणालो : “परमेश्वर म्हणतो, जे तुमचे संदेष्टे तुम्हांला सांगतात की, ‘पाहा, परमेश्वराच्या मंदिराची पात्रे लवकरच बाबेलहून परत आणण्यात येतील’ त्यांचे हे बोलणे ऐकू नका; कारण ते तुम्हांला खोटा संदेश देतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मी याजकांना व सर्व लोकांस बोललो, आणि म्हणालो, “परमेश्वर असे म्हणतो, जे कोणी तुमचे संदेष्टे तुम्हास भविष्य सांगतात व म्हणतात, पाहा, परमेश्वराच्या मंदिरातील वस्तू बाबेलाहून आता परत लवकरच आणल्या जातील, ते तुम्हास ते खोटे भविष्य सांगतात. म्हणून त्यांची वचने ऐकू नका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मी याजकांशी व सर्व लोकांशी बोललो आणि त्यांना सांगितले, “याहवेह म्हणतात: ‘मंदिरातून नेलेली सुवर्णपात्रे लवकरच बाबेलमधून परत आणली जातील,’ असे सांगणार्या तुमच्या संदेष्ट्यांचे मुळीच ऐकू नका. ते तुम्हाला खोटे भविष्य सांगत आहेत. Faic an caibideil |