यिर्मया 27:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ह्या सर्व वचनांप्रमाणे यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला मी म्हणालो की, “बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान द्या, त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा म्हणजे तुम्ही जगाल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून मी यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याशी बोललो आणि त्यास हा संदेश दिला. “तुम्ही आपल्या माना बाबेलाच्या राजाच्या जोखडात द्या आणि त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा म्हणजे तुम्ही जगाल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 हा संदेश मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह यास सांगितला. मी म्हणालो, “बाबेलच्या राजाचे जू आपल्या मानेवर ठेव; त्याची व त्याच्या लोकांची सेवा कर, म्हणजे तुम्ही जगाल. Faic an caibideil |