यिर्मया 26:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांना सांग की, ‘परमेश्वर असे म्हणतो : तुम्ही माझे ऐकणार नाही, मी तुमच्यापुढे ठेवलेल्या नियमांप्रमाणे तुम्ही चालणार नाही, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तू त्यांना सांग ‘परमेश्वर असे म्हणतो: जर तुम्ही माझ्या नियमशास्त्राप्रमाणे ऐकले नाही, जे मी तुम्हा समोर ठेवले आहे, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांना सांग, ‘याहवेह म्हणतात: जर तुम्ही माझे ऐकणार नाही व मी तुमच्यापुढे ठेवलेले नियम तुम्ही पाळणार नाही, Faic an caibideil |