यिर्मया 26:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मग यहोयाकीमाने मिसर देशात माणसे पाठवली; त्याने अखबोराचा पुत्र एलनाथान ह्याच्याबरोबर काही माणसे देऊन त्याला मिसर देशात पाठवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पण यहोयाकीम राजाने एलनाथान नावाच्या मनुष्याबरोबर आणखी काही माणसे देऊन त्यांना मिसरला पाठवले. एलनाथान अखबोरचा मुलगा होता, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा यहोयाकीम राजाने अकबोरचा पुत्र एलनाथान व बरोबर काही माणसे देऊन त्यांना इजिप्त देशी पाठविले. Faic an caibideil |