यिर्मया 26:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 यहोयाकीम राजा, त्याचे सर्व वीर व सर्व सरदार ह्यांनी त्याची वचने ऐकली तेव्हा राजाने त्याला ठार मारायला पाहिले; तेव्हा उरीया हे ऐकून भ्याला व पळून मिसर देशात गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परंतू राजा यहोयाकीम, त्याचे सर्व सैन्य व अधिकाऱ्याने हे वचन ऐकले आणि यहोयाकीम राजा उरीयाला मारु इच्छित होता, हे उरीयाला समजल्यावर तो घाबरला व मिसर देशात पळाला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 परंतु यहोयाकीम राजा, सेनाधिकारी व इतर अधिकारी वर्ग यांनी त्याचे शब्द ऐकले. तेव्हा राजाने त्याला मारण्याचे ठरविले. ही बातमी उरीयाहाला कळताच तो घाबरून इजिप्त देशात पळून गेला. Faic an caibideil |