यिर्मया 26:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 माझ्याविषयी म्हणाल तर पाहा, मी तुमच्या हाती आहे; तुम्हांला बरे व नीट दिसेल तसे माझे करा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 माझ्याबद्दल म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुम्हास योग्य व बरोबर वाटेल ते माझ्यासोबत करा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 माझ्याबाबतीत म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुमच्यामते जे योग्य व वाजवी आहे ते येईल माझे करा. Faic an caibideil |