यिर्मया 26:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 हे ऐकल्यावर यहूदाचे सरदार राजगृहातून परमेश्वराच्या मंदिरात आले व परमेश्वराच्या मंदिराच्या नवीन द्वाराच्या देवडीत बसले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 यहूदातील राज्यकर्त्यांना ही सर्व हकिकत कळली, म्हणून ते राज्याचा घरातून बाहेर आले व वरती परमेश्वराच्या मंदिरात गेले. तेथे ते परमेश्वराच्या मंदिरात नव्या प्रवेशद्वाराजवळ स्थानांवर बसले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जेव्हा यहूदीयाच्या अधिकार्यांनी हे ऐकले, तेव्हा ते राजवाड्यातून निघून मंदिराच्या दरवाजापाशी आले व याहवेहच्या मंदिराच्या देवडीत बसले. Faic an caibideil |