Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 25:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 अरबस्तानातले सर्व राजे व रानात वसणार्‍या सर्व मिश्र जातींचे सर्व राजे ह्यांना,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 अरबस्तानातील सर्व राजे, व जे मिश्रित लोक रानांत राहतात त्यांचे सर्व राजे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 आणि अरबस्थानातील सर्व राजे व वाळवंटात राहणारे विदेशी लोकांचे राजे;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 25:24
11 Iomraidhean Croise  

ह्याखेरीज आणखी सौदागर, देवघेव करणारे व्यापारी, निरनिराळ्या लोकांचे राजे व देशांचे सुभेदार ह्यांच्याकडून सोने येई ते निराळेच.


ह्याखेरीज आणखी सौदागर व व्यापारी आणीत; आणि अरबस्तानचे सर्व राजे व देशाचे सुभेदार शलमोनाकडे सोने, चांदी आणीत.


अरबस्तानाविषयीची देववाणी : ददानीच्या काफल्यांनो, तुम्हांला अरबस्तानातील रानात रात्र कंठावी लागेल.


सर्व मिश्र जातींना, ऊस देशातील सर्व राजांना आणि पलिष्टी देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोदाचे अवशेष ह्यांच्या सर्व राजांना,


त्याच्या घोड्यांवर, त्याच्या रथांवर व त्यांच्यात राहणार्‍या सर्व मिश्र जातींवर तलवार उपसली आहे, ते स्त्रिया बनतील! त्याच्या निधींवर तलवार उपसली आहे, ते लुटीस जातील!


अरबस्तान व केदारचे सर्व सरदार व्यापारासंबंधाने तुझ्या मुठीतले असत; कोकरे, एडके व बोकड ह्यांचा ते तुझ्याबरोबर सौदा करत.


कूशी, पूटी, लूदी, सर्व मिश्र जाती व कूबी आणि त्यांच्याबरोबर करारमदार केलेल्या देशांचे लोक त्यांच्यासह तलवारीने पडतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan