Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 25:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 ददान, तेमा, बूज व केसांची चोंच काढणारे ह्या सर्वांना,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 आणि ददान, तेमा व बूज केसांच्या या कडा कापलेले सर्व लोक,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 ददान, तेमा व बूज, तसेच जे दूरच्या देशात असलेले;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 25:23
15 Iomraidhean Croise  

कूशाचे मुलगे : सबा, हवीला, साब्ता, रामा व साब्तका; आणि रामाचे मुलगे : शबा व ददान.


ऊस हा त्याचा ज्येष्ठ पुत्र, त्याचा भाऊ बूज व अरामाचा पूर्वज कमुवेल,


हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा


मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा,


तेमाच्या प्रवाशांनी त्यांचा शोध केला; शबाच्या काफल्यांनी त्यांची अपेक्षा केली;


केदार व हासोराची संस्थाने ह्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने मारा केला त्याविषयी : परमेश्वर म्हणतो, उठा, केदारावर चढाई करा! पूर्वेच्या लोकांचा नाश करा!


त्यांचे उंट लुटले जातील, त्यांचे बहुत कळप लुटीस जातील. दाढीचे कोपरे छाटलेल्यांची दाही दिशांत मी दाणादाण करीन; व चोहोकडून त्यांच्यावर अरिष्ट आणीन, असे परमेश्वर म्हणतो.


अदोमाविषयी : सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तेमानात आता शहाणपण उरले नाही ना? समंजसांचे शहाणपण लयास गेले ना? त्यांचे सर्व शहाणपण संपले ना?


ददानच्या रहिवाशांनो, पळा, फिरा, दडून राहा; त्याचा समाचार घेण्याची वेळ आली म्हणजे मी एसावावर नेमलेले अरिष्ट त्याच्यावर आणीन.


परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की, सुंती, पण वास्तविक बेसुनत अशा सर्व लोकांना मी शासन करीन;


मिसर, यहूदा, अदोम, अम्मोनी, मवाबी व आपल्या केसांची चोंच काढणारे रानातले रहिवासी ह्या सर्वांना मी शासन करीन; कारण सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत व इस्राएलाचे सर्व घराणे हृदयाने बेसुनत आहे.”


म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी अदोमावर आपला हात उगारीन, त्यांतून मनुष्य व पशू ह्यांचा संहार करीन. तो तेमानापासून पुढे वैराण करीन, ददानापर्यंत लोक तलवारीने पडतील.


ददानी लोक तुझ्याबरोबर व्यापार करत; अनेक द्वीपे तुझ्या व्यापाराच्या सोईची असत; ते तुझ्या मालाबद्दल तुला हस्तिदंती शिंगे व टेंबुरणीचे लाकूड (अबनूस) देत.


ददान तुझ्याबरोबर व्यापार करून तुला स्वारीचा साज पुरवत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan