यिर्मया 25:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मिसर देशाचा राजा फारो, त्याचे सेवक, त्याचे सरदार व त्याचे सर्व लोक ह्यांना, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 दुसऱ्या राष्ट्रांनाही तो प्यावा लागेल, मी मिसरच्या राजा फारो, त्याच्या अधिकाऱ्यांना, त्याच्या सेवकांना, आणि त्याच्या लोकांस, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 इजिप्तचा राजा फारोह व त्याचे सेवक, अधिपती व सर्व लोक, त्या देशात असलेले सर्व परकीय लोक; Faic an caibideil |