यिर्मया 25:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 म्हणजे ते तो पितील, आणि त्यांच्यामध्ये मी तलवार पाठवीन. तिच्यामुळे ते तेथे झोकांड्या खातील व वेडे बनतील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण ते हा द्राक्षरस पितील आणि जी तलवार मी त्यांच्यामध्ये पाठवीन तिच्यामुळे ते मागेपुढे डोलतील व वेड्याप्रमाणे वागतील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जेव्हा ते यातून पितील तेव्हा ते झोकांड्या खातील व वेडे होतील, कारण मी त्यांच्यावर तलवारीचा प्रहार करेन.” Faic an caibideil |