यिर्मया 25:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हा सगळा देश वैराण आणि विस्मयाला कारण होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षे बाबेलच्या राजांचे दास्य करतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि ती सगळी भूमी वैराण व वाळवंट होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षांपर्यंत बाबेलाच्या राजाचे दास होतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 हा सर्व देश ओसाड व पडीक असा होईल. हे देश सत्तर वर्षे बाबेलच्या राजाची सेवा करतील. Faic an caibideil |