यिर्मया 24:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यांना देईन; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन; कारण ते मनापासून माझ्याकडे वळतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मला ओळखण्याचे हृदय मी त्यांना देईल, मग मी परमेश्वर आहे. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन. ते सर्व अंत:करणापासून माझ्याकडे परत येतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मी त्यांना असे अंतःकरण देईन जेणेकरून ते मला ओळखतील, की मीच याहवेह आहे. ते माझे लोक होतील व मी त्यांचा परमेश्वर होईन, कारण ते पूर्ण अंतःकरणाने माझ्याकडे परत येतील. Faic an caibideil |