यिर्मया 23:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तर तुमच्यापैकी एकाने आपल्या शेजार्याला व आपल्या बांधवाला म्हणावे, ‘परमेश्वराने काय उत्तर दिले? परमेश्वर काय बोलला?’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 तुम्ही प्रत्येक आपल्या भावाला आणि आपल्या शेजाऱ्यास असे विचारु शकता, ‘परमेश्वराने काय उत्तर दिले?’ किंवा ‘परमेश्वर काय म्हणाला?’ Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 तुम्ही व इतर इस्राएली एकमेकांना विचारीत असता, ‘याहवेहने काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’ Faic an caibideil |