यिर्मया 22:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वर म्हणतो, “यहूदाच्या राजाच्या घरी खाली जा आणि तेथे हे वचन बोल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वर असे म्हणतो, “यहूदाच्या राजाच्या घरास खाली जा आणि हे वचन तीथे घोषीत कर: Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह असे म्हणतात: “यहूदीयांच्या राजाच्या राजवाड्यात जा आणि या संदेशाची तिथे घोषणा कर: Faic an caibideil |