यिर्मया 20:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्याने मला गर्भाशयातच मारून टाकले नाही; टाकता तर माझी आई माझी कबर झाली असती, तिचे गर्भस्थान सदा सगर्भ राहिले असते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण त्याने मला उदरातच मारुन टाकले नाही, कारण अशाने माझी आई माझी कबर झाली असती व तिचे गर्भस्थान सगर्भ राहीले असते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 कारण त्यांनी मला गर्भाशयामध्ये मारून टाकले नाही, मी माझ्या आईच्या उदरातच मेलो असतो, तिचे गर्भाशयच माझी कबर होऊन ते विस्तृत झाले असते, Faic an caibideil |