यिर्मया 20:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मी जन्मलो तो दिवस शापित असो; माझी आई मला प्रसवली तो दिवस धन्य न होवो! Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी जन्मलो तो दिवस शापित असो. ज्या दिवशी मी आईच्या पोटी जन्म घेतला, तो दिवस आशीर्वादीत न होवो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मी जन्मलो तो दिवस शापित होवो! ज्या दिवशी आईने मला जन्म दिला तो आशीर्वादित नसो! Faic an caibideil |