यिर्मया 20:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वरापुढे गाणे गा, परमेश्वराचे स्तवन करा; कारण तो दुष्कर्म्याच्या हातून दीनाचा जीव वाचवतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुती करा. कारण त्याने खिन्न झालेल्या व्यक्तीचा जीव दुष्टांच्या हातातून सोडवला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेहचे स्तवन करा! याहवेहची स्तुती गा! दुष्टजनांच्या हातातून ते गरजवंताचे प्राण वाचवितात. Faic an caibideil |