Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ती रानात हिंडायला सवकलेली, कामातूर होऊन धापा टाकणारी रानगाढवी आहे; ती हातेणास आली असता तिला कोण रोखील? तिला धरायला जाणार्‍यांनी शिणण्याचे कारण नाही; तिच्या ऋतूत ती हाती लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 जी जंगलात राहायला सवकलेली रानगाढवी स्वेच्छाधीन असता वारा हुंगते तशी तू आहेस. ती माजावर असताना कोण तिला परतवील? जे तिला शोधतात ते आपणास श्रम देणार नाहीत. तिच्या ऋतूत ती त्यांना सापडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 वाळवंटात भटकण्याची सवय असलेल्या रानगाढवी प्रमाणे आहात, तुमच्या अनावर वासनांमुळे प्रत्येक वाऱ्याचा शोध घेणारे आहात; तुमच्या वासनांना कोणी आवर घालावा? कोणत्याही नराने तुमचा माग घेत असता स्वतःस थकवा आणू नये; संभोगासमयी त्यांना ती सापडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:24
8 Iomraidhean Croise  

रानगाढवाचा मनुष्य बनेल तर अक्कलशून्य मनुष्याला समज प्राप्त होईल.


त्यांचे महिने केव्हा भरतात ह्याचे गणित तुला करता येते काय? त्यांचा प्रसवकाळ तुला कळतो काय?


रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून कोल्ह्यांप्रमाणे धापा टाकीत आहेत, झाडपाला काहीएक नसल्यामुळे त्यांचे डोळे खोल गेले आहेत.


ते काष्ठास म्हणतात, ‘तू माझा बाप;’ पाषाणास म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास;’ त्यांनी माझ्याकडे मुख नव्हे तर पाठ फिरवली; तरी संकटसमयी ते म्हणतील, ‘ऊठ; आमचा बचाव कर.’


लोक वेश्येस वेतन देतात; पण तू उलट आपल्या सर्व जारांना वेतन देतेस, त्यांनी चोहोकडून येऊन तुझ्याबरोबर शिंदळकी करावी म्हणून तू त्यांना लालूच दाखवतेस.


ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होईपर्यंत मी आपल्या स्थानी जाऊन राहीन; ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील :


कारण ते अश्शूराकडे वर गेले आहेत; ते स्वच्छंदपणे भटकणार्‍या रानगाढवासारखे आहेत; एफ्राइमाने देणग्या देऊन दोस्ती केली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan