यिर्मया 19:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जेथे खापर्या टाकतात त्या वेशीसमोरच्या बेन-हिन्नोम खोर्यात जा, तेथे मी तुला सांगेन ती वचने जाहीर कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 नंतर बेन हिन्नोमाच्या मुलाचे खोरे जे कुंभाराच्या वाड्याच्या वेशीजवळ आहे तेथे जा, आणि मी तुला सांगतो ती वचने तिथे घोषीत कर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि बेन-हिन्नोमच्या खोर्यातून जा, तुटलेल्या मडक्याच्या व्दारा जवळ जा. तिथे जाऊन मी सांगेन त्या वचनाची घोषणा कर, Faic an caibideil |