यिर्मया 19:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 परमेश्वर म्हणतो, हे नगर तोफेतासारखे करावे म्हणून मी हे स्थळ व त्यातील रहिवासी ह्यांचे असे करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परमेश्वर असे म्हणतो, हे ठिकाण आणि त्यातील राहणारे, ज्यांच्या बाबतीत मी असेच करीन. मी या नगरीला तोफेतप्रमाणे करीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 या ठिकाणी मी हेच करणार व इथे राहणाऱ्या लोकांनाही करेन, ही याहवेहची घोषणा आहे. मी या नगराला तोफेतासारखे करेन. Faic an caibideil |