Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 18:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “ऊठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “उठ आणि कुंभाराच्या घरी जा, कारण मी तेथे तुला माझी वचने देईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “कुंभाराच्या घरी जा आणि तिथे मी तुला माझा संदेश देईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 18:2
10 Iomraidhean Croise  

त्या वेळी आमोजाचा पुत्र यशया ह्याच्या द्वारे परमेश्वर म्हणाला : “जा, आपल्या कंबरेचे गोणपाट सोडून टाक, आपल्या पायातला जोडा काढ.” त्याने तसे केले; तो उघडा व अनवाणी चालला.


परमेश्वराने मला सांगितले, “तू जाऊन आपणासाठी तागाचा कमरबंद विकत घे, तो कंबरेस गुंडाळ पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.”


परमेश्वरापासून जे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे :


मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा तो चाकावर काम करीत होता.


पण ते माझ्या मंत्रिमंडळात असते तर त्यांनी माझी वचने माझ्या लोकांना विदित केली असती आणि त्यांना त्यांच्या दुष्ट मार्गांतून व त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरवले असते.


त्याने मला दाखवले तेव्हा पाहा, ओळंबा लावून बांधलेल्या भिंतीवर प्रभू उभा आहे, त्याच्या हातात ओळंबा आहे.


तेव्हा तो थरथर कापत व आश्‍चर्यचकित होऊन म्हणाला “प्रभो, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” प्रभू म्हणाला,] “तर ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल.”


देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan