यिर्मया 18:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 अशा प्रकारे ते आपला देश दहशत व निरंतरचा उपहास ह्यांना पात्र करतात; त्याच्याजवळून येणारा-जाणारा प्रत्येक जण विस्मित होऊन आपले डोके हलवील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 यास्तव जे राष्ट्र भयानक आणि सर्वकाळासाठी फुत्काराची गोष्ट असा होईल. तिच्याजवळून जाणारा प्रत्येक हादरेल आणि आपले डोके हालवेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यांचा देश भयानकतेचे, आणि नेहमीसाठी तिरस्काराचे उदाहरण होईल; येजा करणाऱ्या सर्वांना हे बघून दहशत भरेल आणि ते आश्चर्याने आपली डोकी हालवितील. Faic an caibideil |