यिर्मया 17:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपणांविषयी सावध असा, शब्बाथ दिवशी काही ओझे वाहू नका, यरुशलेमेच्या वेशीतून ते आणू-नेऊ नका. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परमेश्वर असे म्हणतो: तुम्ही आपला जीव जपा आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही यरूशलेमेच्या प्रवेशद्वारातून ओझी वाहून आणू नका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेह असे म्हणत आहेत: सावध असा, शब्बाथ दिवशी कोणतेही भार वाहू नका, यरुशलेमच्या प्रवेश व्दारातून ते नेआण करू नका. Faic an caibideil |