यिर्मया 17:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 परमेश्वर मला म्हणाला, “ज्या वेशीने यहूदाचे राजे येतातजातात त्या सार्वजनिक वेशीत व यरुशलेमेच्या सर्व वेशींत जाऊन उभा राहा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परमेश्वराने मला असे म्हटले: “यहूदाचे राजे यरूशलेमेच्या ज्या प्रवेशद्वारातून ये-जा करतात, त्या द्वारात जाऊन उभा राहा आणि लोकांस सांग. मग यरूशलेमेच्या इतर प्रवेशद्वारापाशी जाऊन हेच कर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 याहवेह मला असे म्हणाले: “जा आणि लोकांच्या प्रवेश दारावर उभा राहा. ज्या प्रवेश दारांनी यहूदीयाचा राजा प्रवेश करतो; आणि यरुशलेमच्या इतर सर्व प्रवेश दाराशी जाऊन उभा राहा. Faic an caibideil |