यिर्मया 17:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तू मला भीतिप्रद होऊ नकोस, विपत्काळी तू माझा आश्रय आहेस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तू मला भयावह असे होऊ नकोस. संकटाच्या दिवशी तू माझा आश्रय आहेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 माझ्यासाठी तुम्ही भीतिदायक होऊ नका; संकटसमयी तुम्हीच माझे आश्रय आहात. Faic an caibideil |