यिर्मया 17:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 “यहूदाचे पातक लोखंडी खचरणीने, हिरकणीच्या टोकाने लिहिले आहे; त्यांच्या हृदयपटावर, त्यांच्या वेद्यांच्या शृंगांवर खोदले आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 “यहूदाचे पाप लोखंडी लेखणीने व हिऱ्याच्या टोकाने लिहिलेले आहे. ते त्यांच्या हृदयाच्या पाटीवर आणि वेदीच्या शिंगांवर कोरले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “त्यांच्या हृदय पटलावर आणि त्यांच्या वेद्यांच्या शिंगावर यहूदीयाचे पाप जणू काही लोखंडी कलमाने एखाद्या हिरकटोकाने कोरलेल्या आहेत, Faic an caibideil |