यिर्मया 16:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ज्या घरात मेजवानी असेल त्यात जाऊ नकोस, त्यांच्याबरोबर खाण्यापिण्यास बसू नकोस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ज्या घरात मेजवानी सुरु आहे, अशा घरात त्यांच्यासोबत तू खायला व प्यायला बसू जाऊ नकोस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “ज्या घरात मेजवानी होत आहे, त्या घरात तू प्रवेश करू नकोस व त्यांच्याबरोबर खाण्यापिण्या करिता बसू नकोस. Faic an caibideil |