यिर्मया 16:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 म्हणून पाहा, मी त्यांना दाखवून देईन, माझे भुजबल व पराक्रम ही त्यांना एकदाची दाखवीन, म्हणजे माझे नाम परमेश्वर आहे असे ते जाणतील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 यास्तव पाहा! परमेश्वर म्हणतो “मी त्यांना कळवीन, या एकदाच मी अपला हात व आपले सामर्थ्य त्यांना कळवीन, म्हणजे ते जाणतील की माझे नाव परमेश्वर आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “म्हणून मी त्यांना शिक्षण देईन— यावेळी मी त्यांना शिकवेन माझे सामर्थ्य व माझा प्रताप. मग त्यांना कळेल की माझे नाव याहवेह आहे. Faic an caibideil |