यिर्मया 16:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मानव आपणासाठी देव बनवील काय? असल्या वस्तू तर देव नव्हेतच!” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 लोक स्वत:साठी देव निर्माण करु शकतील काय? पण ते देव नव्हेतच. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 लोक स्वतःसाठी दैवते निर्माण करतात काय? होय, परंतु ते देव नाहीत!” Faic an caibideil |