Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 16:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “तू बायको करू नकोस व ह्या स्थळी तुला पुत्र व कन्या न होवोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तू आपणास पत्नी करून घेऊ नको आणि या ठिकाणी तुला मुले व मुली न होवोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “तू येथे विवाह करू नये व तुला येथे मुलेही होऊ नयेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 16:2
9 Iomraidhean Croise  

तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या1 आपल्या जावयांना म्हणाला, “उठा, ह्या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर ह्या नगराचा नाश करणार आहे;” परंतु त्याच्या जावयांना तो केवळ गंमत करत आहे असे भासले.


परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे :


कारण ह्या देशात जन्मलेले पुत्र व कन्या ह्यांविषयी व ज्या माता त्यांना प्रसवल्या व ज्या पित्यांनी त्यांना जन्म दिला त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो की,


बायका करून पुत्र व कन्या ह्यांना जन्म द्या; आपल्या पुत्रांना बायका करून द्या व आपल्या कन्यांना नवरे करून द्या, म्हणजे त्यांना पुत्र व कन्या होतील; तुमची तेथे वाढ होऊ द्या, क्षय होऊ देऊ नका.


तू पर्वणीच्या दिवसाप्रमाणे दहशतीच्या बाबी माझ्याकडे चोहोकडून बोलावल्या; परमेश्वराच्या क्रोधदिनी कोणी पळून जाऊन किंवा निभावून राहिला नाही; ज्यांचे मी लालनपालन केले, त्यांचा माझ्या शत्रूने फडशा उडवला आहे.”


त्या दिवसांत ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणार्‍या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!


त्या दिवसांत ज्या गरोदर व अंगावर पाजणार्‍या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण देशावर मोठे संकट येईल व ह्या लोकांवर कोप होईल.


कारण पाहा, असे दिवस येतील की ज्यांत वांझ, न प्रसवलेली उदरे, व न पाजलेले स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan