यिर्मया 13:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जाऊन तो फरात नदीजवळ लपवून ठेवला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि अगदी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे ते लपवून ठेवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मी याहवेहने सांगितल्याप्रमाणे फरात येथे गेलो व तो लपवून ठेवला. Faic an caibideil |