Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग परमेश्वराचे वचन दुसर्‍यांदा मला प्राप्त झाले की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 नंतर परमेश्वराकडून मला दुसऱ्यांदा वचन प्राप्त झाले ते असे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 नंतर मला दुसऱ्यांदा याहवेहचा संदेश मिळाला:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 13:3
4 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे मी कमरबंद विकत घेऊन कंबरेस गुंडाळला.


“तू विकत घेतलेला तुझ्या कंबरेस असलेला कमरबंद घे, ऊठ, फरात नदीकडे जा व तो तेथे खडकाच्या कपारीत लपवून ठेव.”


तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले :


म्हणजे यरुशलेम व यहूदाची नगरे ही उद्ध्वस्त व्हावी आणि राजे व सरदार विस्मय, उपहास व शाप ह्यांचे विषय व्हावेत म्हणून त्यांना तो पाजला; आज त्यांची तशी स्थिती आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan