यिर्मया 13:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तुम्ही ऐका, कान द्या, गर्विष्ठ होऊ नका, कारण परमेश्वर हे बोलला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ऐका आणि लक्ष द्या, गर्विष्ठ बनू नका, कारण परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ऐका व लक्ष द्या, उर्मट होऊ नका, कारण असे याहवेहने म्हटले आहे. Faic an caibideil |