यिर्मया 11:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वर मला म्हणाला, “यहूदातील माणसे व यरुशलेमकर ह्यांनी केलेला कट उघडकीस आला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 नंतर परमेश्वर मला म्हणाला, “यहूदातील आणि यरूशलेममधील लोकांमध्ये कट सापडला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नंतर याहवेह मला म्हणाले, “यहूदीया व यरुशलेम येथील लोकांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे. Faic an caibideil |