यिर्मया 11:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 परमेश्वर मला म्हणाला, “यहूदाच्या नगरात व यरुशलेमेच्या रस्त्यात ही सर्व वचने पुकारून सांग : ह्या कराराची वचने ऐका व त्याप्रमाणे वागा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परमेश्वर मला म्हणाला, “यहूदाच्या शहरांतून व यरूशलेमेच्या रस्त्यांतून हे वचन घोषीत कर, कराराची वचने ऐका आणि त्यांचे पालन करा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर याहवेहने मला म्हटले, “यहूदीयाच्या प्रत्येक नगरात व यरुशलेमच्या रस्त्यातून जा व हा संदेश घोषित कर: ‘कराराच्या अटी ऐकून घ्या व त्यांचे पालन करा. Faic an caibideil |