Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 8:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तो पनुएलच्या लोकांना म्हणाला, “मी सुखरूप माघारी येईन तेव्हा हा बुरूज पाडून टाकीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा तो पनुएलातल्या मनुष्यांना असे म्हणाला, “जेव्हा मी शांतीने माघारी येईन, तेव्हा मी हा बुरूज खाली ओढून टाकीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 म्हणून तो पेनुएलच्या लोकांना म्हणाला, “मी सुरक्षित परत येईन, तेव्हा हा बुरूज पाडून टाकेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 8:9
3 Iomraidhean Croise  

जेबह व सलमुन्ना हे कर्कोर येथे होते आणि त्यांच्याबरोबर सुमारे पंधरा हजार सैन्य होते; पूर्वेकडील रहिवाशांच्या सर्व सैन्यापैकी तेवढेच उरले होते; कारण एक लक्ष वीस हजार धारकरी पुरुष पतन पावले होते.


त्याने पनुएलचा बुरूज पाडून टाकला व त्या नगरातील पुरुषांना ठार मारले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan