शास्ते 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा गिदोन म्हणाला, “ठीक तर, परमेश्वर जेबह व सलमुन्ना ह्यांना माझ्या हाती देईल तेव्हा रानातल्या काट्यांनी व काटेरी झुडपांनी मी तुमची चामडी लोळवीन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा गिदोन म्हणाला, “जेव्हा परमेश्वर जेबाह व सलमुन्ना ह्यांच्यावर मला विजय देईल, तेव्हा मी रानातल्या काट्यांनी व कुसळ्यांनी तुमचे देह फाडीन.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यावर गिदोन म्हणाला, “याहवेह जेव्हा जेबह व सलमुन्नाला माझ्या हाती देतील, तेव्हा मी रानातील काटे व काटेरी झुडपांनी तुमच्या शरीराचे मांस फाडेन.” Faic an caibideil |